Sheetal Bags

Don't have account?

Forgot Password?

Welcome To Sheetal bags

  • Marathi
  • Hindi


नमस्कार,

शीतल बॅग्स मध्ये आपले स्वागत आहे. खाली काही अटी व नियम दिले आहेत, ते कृपा करून व्यवस्थित वाचा. जर तुम्हाला ते मान्य नसतील तर तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी दिलेले पैसे परत देऊ शकता.

अटी व नियम:

१. सर्वप्रथम, आतापासून तुम्हाला ऑर्डर संबंधित काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 8691004771 ह्या नंबर वरच सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत फोन करायचा आहे. रविवार बंद.

२. ॲप्लिकेशन मध्ये सर्वात खाली "डीलर्स पॉलिसी" दिली आहे, ती तुम्हाला पूर्ण वाचणे अनिवार्य आहे.

३. मोबाइल मधे ऑर्डर कशी बुक करायची याची पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण सिझन मध्ये आम्हाला फोन उचलायला देखील वेळ मिळत नाही. ऑनलाईन ऑर्डर आपोआप येते तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करतो.

४. सलग चार महिन्यापर्यंत जर तुम्ही कोणतीही खरेदी केली नाही तर तुमचे रजिस्ट्रेशन आपोआप रद्द होते. लक्षात ठेवा. परंतु तुम्ही पुन्हा नवीन अटींसह रजिस्ट्रेशन करू शकता.

५. सुरुवातीला तीन महिन्यापर्यंत तुम्हाला कोणतेही टार्गेट नसेल. परंतु त्यानंतर सलग दोन महिन्याचा मिळून 8000 इतक्या रुपयांची खरेदी करणे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव तुम्ही ते नाही करू शकलात, आणि तुम्हाला किरकोळ मालच हवा असेल, तर त्यावर अतिरिक्त चार्जेस लावण्यात येतील. डीलर्स पॉलिसीमध्ये पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेले आहे.

६. कंपनी मधील सर्व प्रकारच्या अपडेट साठी, जसे की डिस्काउंट स्कीम नवीन प्रॉडक्ट लॉंच इत्यादी., त्यासाठी तुम्हाला चॅट ॲप वापरणे बंधनकारक आहे त्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही अपडेट्स देत नाही. (१.१०.२०२१ पासून) अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=jCknlUXmKfI तसेच जर तुम्हाला आपल्या प्रॉडक्ट चे व्हिडीओ फोटोज डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही खालील टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता.
https://t.me/inshlbags


नमस्कार,

शीतल बैग में आपका स्वागत है। नीचे दिए गए कुछ टर्म्स एंड कंडीशन आपको पढ़ना हैं। अगर आप उससे सहमत हो, तो ही आर्डर प्लेस करें अन्यथा आप आपकी रजिस्ट्रेशन फी वापस ले सकते हो।

TERMS AND CONDITIONS:

१. सबसे पहले, अभी से आपको केवल 8691004771 इसी मोबाइल पर सुबह 10:00 बजे से शाम को 5:00 बजे तक फोन करना है। यहीं पर आपको आपके ऑर्डर के बारे में पूरी जानकारी मिल जाएगी।

२. ऐप के नीचे दिए गए "डीलर्स पॉलिसी" को आपको पूरा पढ़ना है। यह अनिवार्य है।

३. मोबाइल ऐप को पूरी तरह से समझ लेना है। सीजन में हम केवल ऐप से ही ऑर्डर लेते हैं। फोन उठाने का हमारे पास समय नहीं होता।

४. चार महीने अगर आपने कोई खरीदी नहीं की, तो आप का रजिस्ट्रेशन अपने आप ही कैंसिल हो जाता है, यह याद रखना। फिर से आप रजिस्टर कर सकते हो। "डीलर्स पॉलिसी" में भी यह लिखा हुआ है।

५. शुरू में 3 महीने तक आपको कोई टारगेट नहीं है, लेकिन उसके बाद, आपको 2 महीने का मिलाकर कम से कम 8000 का सामान लेना होगा। यदि आप इसमें असफल होते हो, तो आपको कुछ अतिरिक्त चार्जेस, बिल के ऊपर पे करनी होगे।

6. सभी प्रकार के अपडेट के लिए आपको केवल चैट ऐप इस्तेमाल करना है (from 1.10.2021) https://www.youtube.com/watch?v=jCknlUXmKfI और अगर आपको प्रोडक्ट की वीडियो डाउनलोड करनी हैं तो नीचे टेलीग्राम लिंक को क्लिक करके भी ग्रुप ज्वाइन कर सकते हो।
https://t.me/inshlbags